मास्टरक्लासमधून तुम्ही काय शिकाल?
- भारताचे निर्यात/आयात आकडे
- तुमच्या निर्यात व्यवहारांसाठी सरकारी फायदे
- योग्य उत्पादनाची निवड
- बाजाराचे विश्लेषण कसे करावे
- नवीन निर्यातदारांसाठी ब्लू-प्रिंट
- तुम्ही पहिली संधी कशी शोधू शकता
- निर्यातीशी संबंधित गैरसमज
- इथून पुढे वाटचाल
हा मास्टरक्लास आवश्यक आहे जर तुम्ही हे आहात...
- निर्माते, व्यापारी, घाऊक विक्रेते
- शेतकरी, FPCs
- नोकरी शोधक, विद्यार्थी
- नवीन निर्यातदार, आयातदार, पुरवठादार
- स्त्री उद्योजिका
- गुंतवणूकदार, निर्यात सेवा प्रदाते
- सेवा व्यावसायिक
- दलाल, विपणक
Our Hands On Import & Export Mastery
Agriculture
Textile
Handicraft
Engineering
Pharma
Scrap
Petro-Chemicals
Marine (Sea Food)
यशोगाथा: आमच्या स्टार निर्यातदाराचा प्रवास
श्रीहरी, आमचे स्टार निर्यातदार
निर्यात केलेले उत्पादन: डाळी
कंटेनर संख्या: ८
कालावधी: ३ महिने
पहिला टप्पा
योग्य उत्पादन निवड
आम्ही त्याची माहिती, क्षमता आणि बाजारपेठेची स्थिती पाहून आम्ही त्याला अचूक उत्पादन निवडायला मदत केली.
दूसरा टप्पा
JNPT/JNPA (Port) चा 'लाइव्ह प्रात्यक्षिक दौरा
आयात-निर्यात बिझनेसची 'Ground Reality' काय आहे? हे पाहण्यासाठी, आम्ही आमच्या Expert Team सह JNPT/JNPA (Port) चा 'लाइव्ह प्रात्यक्षिक दौरा' ठेवला. कारण 'देखने से डर खत्म होता है'!
तिसरा टप्पा
Export Licenses आणि Compliance
Export Licenses आणि Compliance काम स्वतः करण्यात बराच वेळ लागतो, म्हणून आम्ही आवश्यक असलेले निर्यात परवाने मिळवून देण्यासाठी मदत केली.
चौथा टप्पा
जोखीम (Risk) आणि सल्ला
निवडलेल्या खरेदीदारासोबत व्यवहार करताना जोखीम (Risk) घेण्याबद्दलचा सल्ला
5 वा टप्पा
पेमेंट अटी समजून घेणे
नवख्या निर्यातदाराला (New Comer) निर्यातीमध्ये नफा मिळवण्यासाठी, पेमेंटच्या अटींवर वाटाघाटी (Payment Term Negotiation) करणे अत्यंत महत्त्वाचे असते, ज्यात आमचे कौशल्य त्याला निश्चितच मदत
६ वा टप्पा
इन्व्हॉइस फॉरमॅट आणि बिल ऑफ एक्सचेंज
योग्य इन्व्हॉइस फॉरमॅट आणि बिल ऑफ एक्सचेंज सुरक्षित निर्यातीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
७वा टप्पा
चांगला CHA तुमचा खर्च वाचवू शकतो.
नवीन निर्यातदारासाठी, सर्व जोखीम दूर करण्यासाठी योग्य CHA निवडणे महत्वाचे आहे.
पहिली Export शिपमेंट:
तुमच्या EXIM Journey मध्ये आमचं Full Support आणि Mentorship कायम असेल
श्रीहरीने सर्वप्रथम एक कंटेनर निर्यात केला. पुढे, आम्ही मिळवून दिलेल्या खऱ्या आणि विश्वासू buyer मुळे, त्याला सातत्याने पुढील अनेक ऑर्डर्स मिळाल्या
तुम्ही ही श्रीहरीसारखे पुढचे निर्यातदार होऊ शकता!
आत्ताच सीट 'Book' करा

श्रीहरी सर
Mr. & Mrs. पाटवा
श्री गोविंद राजपुरोहित
58,000+ Members
1555+ Reviews